गुंतवणूकदारांसाठी संत कबीर आणि संत रहीम यांच्या जादूमय शैलीतले दोहे
गुंतवणूक कशी करावी, कधी करावी, गुंतवणूक करतान काय काळजी घ्यावी, अशा विविध प्रश्नांची उत्तरं संत कबीर आणि संत रहीम यांच्या विचारातून देत गुंतवणूकदारांसाठी चिरंतन कानमंत्र देणारं ‘दोहानॉमिक्स’ हे गुंतवणूक सल्लागार विनायक सप्रे यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. सीनएनबीसी टीव्ही 18 यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला लेखकानं लिहिलेल्या मनोगताचा हा सुधारित, संपादित अंश.......